संशयित संतोष सुतार याला अटक

मडगाव, २ नोव्हेंबर (वार्ता.) : कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचे तातडीने अन्वेषण करून पोलिसांनी संशयित संतोष कुमार (वय ३० वर्षे) याला कळंगुट येथून कह्यात घेतले आणि पीडित मुलीची सुटका केली. ३० ऑक्टोबर या दिवशी ही घटना घडली होती.
संशयिताच्या विरोधात भा.दं. संहितेचे कलम ३६३ आणि गोवा बाल कायद्याचे कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संशयित संतोष सुतार याला अधिक अन्वेषणासाठी २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा घटना समाजाची खालावलेली नीतीमत्ता आणि युवतींची असुरक्षितता दर्शवतात ! |
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !