Political Assassination In WB : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्याची हत्या
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ अन् हास्यास्पद कारभार !
‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो.
अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे !
जगाची उष्णता वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांतील प्रमुख कारण विज्ञान हे आहे. विज्ञानाचा उदोउदो होण्यापूर्वी पृथ्वी आणि त्यावरील निसर्ग सुरक्षित होते. आता पृथ्वी विनाशाच्या दिशेने जलद गतीने जात आहे.
भारत भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी कठोर कायदे, जलद गतीने मिळणारी कठोर शिक्षा आणि जनतेकडून साधना करवून घेणे, हेच योग्य उपाय होत !
एकेक राज्यात हा कायदा करण्यापेक्षा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांचे ख्रिस्ती आणि मुसलमान बुद्धीभेद करून किंवा आमीष दाखवून धर्मांतर करतात, हे लक्षात घ्या !
कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्यामुळे त्यांनी पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमात हिंदुविरोधीच भूमिका मांडली जाणार, यात आश्चर्य ते काय ?
लक्ष्मण नावाच्या व्यक्तीला श्रीकृष्णाने स्वप्नदृष्टांताद्वारे दिलेल्या माहितीनंतर उत्खनन !