अमली पदार्थांचा विळखा !

प्रारंभी जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे, तर उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. त्यामुळे येणार्‍या भावी पिढ्यांना जर या अमली पदार्थांपासून वाचवायचे असेल, तर कठोर कारवाई करून अमली पदार्थांचे जाळे आणि त्यांमागील सूत्रधार यांना उद्ध्वस्तच करावे लागेल !

मीरारोड येथील दुकानदारावर गोळी झाडण्याचा प्रयत्न फसला !

मुसलमानांची हिंसक मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

रुग्णालयाची दुरवस्था पाहून विधानसभा अध्यक्षांनी अधिकार्‍यांना खडसावले !

रुग्णांच्या आरोग्याप्रती असंवेदनशील असणार्‍या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांवर कठोर कारवाईच करायला हवी !

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्या ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि  तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत.

कर्नाटक सरकारचा तुघलकी आदेश जाणा !

येत्या दसर्‍याला सरकारी इमारतींमध्ये शस्त्रपूजन करतांना हळद-कुंकू यांसह कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर करू नये, असा आदेश कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून काढण्यात आला आहे.

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.

बद्धकोष्ठता (Constipation) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

कमी वेळा शौचाला होणे, शौच शुष्क आणि कडक असणे, शौच करायला कठीण असणे, शौच करतांना वेदना होणे, तसेच शौच अपूर्ण झाल्याची जाणीव असणे, याला ‘बद्धकोष्ठता’ असे म्हणतात.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ८,१३१ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.१०.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारतभरातील ३,१६० वाचकांचे ऑगस्ट मासापर्यंतचे, तर ४,९७१ वाचकांचे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण ८,१३१ वाचकांचे नोव्हेंबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.

८.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीच्या पूजेचे सूक्ष्म परीक्षण !

स्फटिक श्रीयंत्रावर पंचामृताचा अभिषेक चालू असतांना स्फटिक श्रीयंत्र हिमालय पर्वताप्रमाणे दिसत होते आणि त्यामध्ये देवीचे निर्गुण तत्त्व अदृश्य रूपाने कार्यरत असल्याचे जाणवले.

विश्वजननी जगदंबा आणि नवरात्रीचे वैशिष्ट्य !

कुलदेवतेच्या मूर्तीला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, आपल्या घरादारावर देवीची कृपा छत्र असावे. या हेतूने नवरात्रीची पूजा केली जाते.