उतारवयातही समष्टीसाठी तन आणि मन यांचा त्याग करून साधकांसमोर आदर्श ठेवणारे पू. विनायक कर्वे (वय ८० वर्षे) आणि पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) !

पू. कर्वेमामा सध्या ‘समष्टी संतांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी ५ घंटे नामजपादी उपाय करत आहेत. ते सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतात, तसेच स्वागतकक्षातही सेवा करतात.

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली.

मानवांनो, ममत्वाच्या कारावासातून मुक्तता करून घेण्यासाठी प्रयत्नशील व्हा !

आम्ही अंधाराला (ममत्वाच्या अंधाराला) पकडून आहोत. हे दुर्भाग्य कसे टळेल ? या ममत्वाच्या कारावासातून कशी मुक्तता होईल ? आधी ‘हा कारावास आहे’, हे कळले की, तेथून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. ‘हा तुरुंग नाही, राजमहाल आहे’, असे ज्यांना वाटते, ते कशाला त्यातून बाहेर पडतील ?’

‘खरे ज्ञान कोणते आणि फसवे ज्ञान कोणते ?’, हे सांगू शकणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘ईश्वरी ज्ञान मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये बर्‍याच गोष्टींचा हस्तक्षेप होतो. वाईट शक्ती मूळ ज्ञानात चुकीची माहिती घालू शकतात. त्यामुळे ज्ञानाच्या माध्यमातून मिळालेली सर्व माहिती १०० टक्के योग्य  असेलच, असे नाही.

नवरात्रीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’च्या वेळी टाळवादनाची सेवा करतांना साधिकेला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘२६.९.२०२२ ते ५.१०.२०२२ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘देवी होम’ झाला. प्रतिदिन होमानंतर आरतीच्या वेळी मला टाळ वाजवण्याची सेवा मिळाली. ती सेवा करत असतांना मला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. १. ‘होमाच्या ठिकाणी टाळ वाजवण्यापूर्वी मला ‘मन अस्वस्थ होणे, निरुत्साह आणि जडपणा जाणवणे’, असे त्रास होत होते. … Read more

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री राजमातंगी यागा’च्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘श्री राजमातंगी यागा’च्या वेळी देवीकडून पुष्कळ वात्सल्यभाव प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी पाठवलेल्या विभूतीचा दैवी सुगंध एक वर्ष टिकून रहाणे

एक वर्ष झाले, तरी त्या विभूतीचा दैवी सुगंध तसाच आहे. त्यामध्ये ‘पुष्कळ चैतन्य आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘देवीने दिलेल्या प्रसादाचे महत्त्व किती अमूल्य आहे !’, याची मला सतत जाणीव होते. देवाने ही जाणीव करून दिल्याबद्दल त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शिकवल्याप्रमाणे डोळ्यांवरील आवरण काढल्यावर स्पष्ट दिसू लागणे

मी शिकवल्याप्रमाणे माझ्या डोळ्यांवरचे आवरण काढले. त्यानंतर मला सभागृहात अगदी लख्ख प्रकाश जाणवला आणि मला स्वच्छ दिसू लागले.

लेडीज बारवरील धाडीत २४ जण कह्यात !

शहरातील क्रेझी बॉईज या लेडीज बारवर पोलिसांनी घातलेल्या धाडीत अश्लील हावभाव आणि अंगविक्षेप करणार्‍या १२ महिला, कर्मचारी आणि ग्राहक अशा २४ जणांना कह्यात घेतले.

३३ वेगवेगळे गुन्हे नोंद असलेला धर्मांध आरोपी कह्यात !

३३ वेगवेगळे गुन्हे नोंद असलेला, तसेच उत्तरप्रदेश पोलीस शोध घेत असलेला कुख्यात दरोडेखोर हारिस उपाख्य छोटू अब्दुल अजीज (वय २३ वर्षे) हा पनवेलमध्ये विनापरवाना ओला-उबरचा व्यवसाय करत असल्याचे समजले.