मुंबईत हवेचा दर्जा घसरला !
मुंबईत विविध ठिकाणी पाण्याचा मारा करणारी ३० ‘स्मॉग गन फॉगिंग’ यंत्रे विकत घेण्यात येणार आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारता येतो. त्यामुळे धुळीचे कण भूमीवर बसतात.
मुंबईत विविध ठिकाणी पाण्याचा मारा करणारी ३० ‘स्मॉग गन फॉगिंग’ यंत्रे विकत घेण्यात येणार आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारता येतो. त्यामुळे धुळीचे कण भूमीवर बसतात.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या, तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच साहाय्य केल्याचे लक्षात आले आहे.
विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत हाते.
‘हिंदु धर्म मन मारायला, नष्ट करायला, मनोलय करायला शिकवतो, तर पाश्चात्त्य विचारसरणी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आलेल्या जालना येथील सुनील कावळे या व्यक्तीने वांद्रे (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या केली.
वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्या हातगाड्यांऐवजी चालकांना बॅटरीवर चालणार्या ढकलगाड्या देण्याविषयी चाचपणी चालू असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
संपूर्ण देशाला सार्थ अभिमान वाटेल, असे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू गुणांची प्रचीती येईल, तसेच देश-विदेशांतील पर्यटकही आकर्षित होतील.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !