फलक प्रसिद्धीकरता
येत्या दसर्याला सरकारी इमारतींमध्ये शस्त्रपूजन करतांना हळद-कुंकू यांसह कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर करू नये, असा आदेश कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून काढण्यात आला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/730078.html