कर्नाटक सरकारचा तुघलकी आदेश जाणा !
येत्या दसर्याला सरकारी इमारतींमध्ये शस्त्रपूजन करतांना हळद-कुंकू यांसह कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर करू नये, असा आदेश कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून काढण्यात आला आहे.
येत्या दसर्याला सरकारी इमारतींमध्ये शस्त्रपूजन करतांना हळद-कुंकू यांसह कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर करू नये, असा आदेश कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून काढण्यात आला आहे.
हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.
कमी वेळा शौचाला होणे, शौच शुष्क आणि कडक असणे, शौच करायला कठीण असणे, शौच करतांना वेदना होणे, तसेच शौच अपूर्ण झाल्याची जाणीव असणे, याला ‘बद्धकोष्ठता’ असे म्हणतात.
भारतभरातील ३,१६० वाचकांचे ऑगस्ट मासापर्यंतचे, तर ४,९७१ वाचकांचे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण ८,१३१ वाचकांचे नोव्हेंबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.
स्फटिक श्रीयंत्रावर पंचामृताचा अभिषेक चालू असतांना स्फटिक श्रीयंत्र हिमालय पर्वताप्रमाणे दिसत होते आणि त्यामध्ये देवीचे निर्गुण तत्त्व अदृश्य रूपाने कार्यरत असल्याचे जाणवले.
कुलदेवतेच्या मूर्तीला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, आपल्या घरादारावर देवीची कृपा छत्र असावे. या हेतूने नवरात्रीची पूजा केली जाते.
पू. कर्वेमामा सध्या ‘समष्टी संतांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी ५ घंटे नामजपादी उपाय करत आहेत. ते सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतात, तसेच स्वागतकक्षातही सेवा करतात.
मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली.
आम्ही अंधाराला (ममत्वाच्या अंधाराला) पकडून आहोत. हे दुर्भाग्य कसे टळेल ? या ममत्वाच्या कारावासातून कशी मुक्तता होईल ? आधी ‘हा कारावास आहे’, हे कळले की, तेथून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. ‘हा तुरुंग नाही, राजमहाल आहे’, असे ज्यांना वाटते, ते कशाला त्यातून बाहेर पडतील ?’
‘ईश्वरी ज्ञान मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये बर्याच गोष्टींचा हस्तक्षेप होतो. वाईट शक्ती मूळ ज्ञानात चुकीची माहिती घालू शकतात. त्यामुळे ज्ञानाच्या माध्यमातून मिळालेली सर्व माहिती १०० टक्के योग्य असेलच, असे नाही.