नवरात्रीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’च्या वेळी टाळवादनाची सेवा करतांना साधिकेला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘२६.९.२०२२ ते ५.१०.२०२२ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘देवी होम’ झाला. प्रतिदिन होमानंतर आरतीच्या वेळी मला टाळ वाजवण्याची सेवा मिळाली. ती सेवा करत असतांना मला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. १. ‘होमाच्या ठिकाणी टाळ वाजवण्यापूर्वी मला ‘मन अस्वस्थ होणे, निरुत्साह आणि जडपणा जाणवणे’, असे त्रास होत होते. … Read more