दौंड (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत ४ गोवंशियांना वाचवण्‍यात यश !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे. गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?

मुलांच्‍या संगोपनाच्‍या आव्‍हानांना तोंड देणे आणि सर्वांगीण विकास यांसाठी नूतन ग्रंथ साहाय्‍यक ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कतरास (झारखंड) येथे ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण

मंत्रालयात उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यालयाबाहेर बसवली जाळी !

आत्‍महत्‍येवरील उपाययोजना म्‍हणून जाळी बसवण्‍याऐवजी जनतेचे प्रश्‍न त्‍वरित आणि समाधानकारक सोडवणे आवश्‍यक !

शिवसेनेच्‍या आमदार पात्रतेविषयी २० ऑक्‍टोबर या दिवशी सुनावणी होणार !

शिवसेनेचे १६ आमदार पात्र कि अपात्र ? याविषयी १२ ऑक्‍टोबर या दिवशी विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सुनावणी झाली; मात्र या वेळी कोणतीही ठोस भूमिका निश्‍चित करण्‍यात आली नाही.

परप्रांतीय अनधिकृत मासेविक्रेत्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे नोंदवा ! – मनसेची मागणी

जे सर्वसामान्‍यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

टोलवसुली थांबवण्‍यासाठी राज ठाकरे यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट !

राज्‍यातील टोलवसुलीच्‍या प्रश्‍नाविषयी १२ ऑक्‍टोबर या दिवशी मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्‍यांच्‍या निवासस्‍थानी भेट घेतली. या वेळी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते.

कलंकित लोकप्रतिनिधींची समस्‍या !

गुन्‍हेगारी प्रवृत्तीच्‍या उमेदवारांना तिकीट न देण्‍याची इच्‍छाशक्‍ती न दाखवणारे राजकीय पक्ष सुराज्‍य काय देणार ?

पूर्वजांची अवहेलना नको !

सध्‍या पितृपक्ष चालू आहे. याच अनुषंगाने सामाजिक माध्‍यमांवर एक छायाचित्र प्रसारित झाले. त्‍यात ‘स्‍मार्ट’ भ्रमणभाष येण्‍याच्‍या आधी सर्वजण वापरत असलेल्‍या भ्रमणभाष संचांची छायाचित्रे आहेत.

कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ग्रामस्‍थांकडून निषेध

मुश्रीफ यांच्‍या विधानाच्‍या विरोधात गावांमध्‍ये संतप्‍त प्रतिक्रिया उमटली आणि त्‍याचा निषेध करत संभाव्‍य हद्दवाढीला विरोध करत १८ गावांमध्‍ये १२ ऑक्‍टोबरला कडकडीत बंद पाळण्‍यात आला.

मुसलमानबहुल भागातील हिंदूंची स्‍थिती जाणा !

भरूच (गुजरात) येथील मुसलमानबहुल इखर गावातील हिंदूंना तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्‍या वेळी गरब्‍याचे आयोजन केल्‍यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे.