सात्त्विकतेची आवड असणारी ५४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोेकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली बेंगळुरू येथील कु. आराध्‍या विक्रम बेगेरी (वय १ वर्ष ३ मास) !

‘बेंगळुरू येथील कु. आराध्‍या विक्रम बेगेरी (वय १ वर्ष ३ मास) हिच्‍या आजीला (आईची आई) तिची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

ठाणे जिल्‍ह्यातील चिखलोली रेल्‍वेस्‍थानकाच्‍या उभारणीला वेग येणार !

चिखलोली हा परिसर वेगाने विकसित झाल्‍याने तेथील लोकसंख्‍या पर्यायाने प्रवाशांची संख्‍याही वाढली आहे. त्‍यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्‍वेस्‍थानकांच्‍या दरम्‍यान नवे स्‍थानक उभारण्‍याची मागणी होत होती

‘न भूतो न भविष्‍यति !’ अशा झालेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्ताने साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

मी ब्रह्मोत्‍सव पहाण्‍यासाठी जाण्‍याचे ठरवल्‍यापासून माझा उत्‍साह इतका वाढला की, ‘मला काही त्रास आहेत आणि गोळ्‍या चालू आहेत’, याचे मला विस्‍मरण झाले. माझी देहबुद्धी न्‍यून झाली.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्‍यानंतर वडिलांचे मद्याचे व्‍यसन सुटणे

मी आणि माझी आई ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. काही कालावधीनंतर आम्‍ही करत असलेल्‍या नामजपामुळे माझे बाबा मद्यपान करायचे पूर्ण बंद झाले.

सौ. भाग्‍यश्री हणमंत बाबर यांना दत्ताच्‍या नामजपामुळे आलेल्‍या काही वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्‍या वेळी आमच्‍या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती.

हिंदु धर्मात सांगितल्‍यानुसार ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

मला होत असलेले त्रास आपोआप उणावले. मला उत्‍साह वाटू लागला.तेव्‍हा ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची मला जाणीव झाली.’

सनातन धर्म नष्‍ट करू पहाणार्‍यांच्‍या विरोधात सनातन धर्मरक्षकांनी संघटित व्‍हावे ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्म नष्‍ट करण्‍याविषयीचे द्वेषमूलक वक्‍तव्‍य करणार्‍यांच्‍या विरोधात महाराष्‍ट्रातील हिंदु समाजाने सजग होण्‍याची आणि लोकशाही मार्गाने या धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करण्‍याची आवश्‍यकता आहे

नवी मुंबईत ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे नवनियुक्‍त उपायुक्‍त डॉ. राहुल गेठे यांनी सानपाडा आणि तुर्भे विभागातील ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.