‘सप्तपदी’ आणि इतर विधींखेरीज हिंदू विवाह वैध नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court)

एका कौटुंबिक प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी हे निरीक्षण नोंदवले.

हिंदी चित्रपटसृष्टीत स्त्रीच्या गुणवत्तेपेक्षा तिच्या शरिराला अधिक महत्त्व दिले जाते ! – अभिनेत्री पायल घोष

हिंदी चित्रपटसृष्टीचे हे वास्तव आज जगाला ठाऊक आहे. अशी चित्रपटसृष्टी समाजामध्ये कधीतरी नैतिकता निर्माण करण्यासाठी चित्रपटांद्वारे प्रबोधन करू शकेल का ?

देशात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा समाजवादी पक्षाच्या धर्मांध खासदाराचा कांगावा

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ?

कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल यांच्या शौर्य जागरण यात्रेला अनुमती

‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होत आहे !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक !

भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांची मानसिकता अल्पसंख्यांकांप्रमाणे ! – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

जे एका विदेशी पत्रकाराला कळते ते निद्रिस्त हिंदूंना कळत नाही, हे दुर्दैव ! ‘असे हिंदू मार खाण्याच्याच लायकीचे आहेत’, असेही कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

लंडन येथील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांकडून राष्ट्रध्वजाची विटंबना !

राष्ट्रध्वजावर गोमूत्र ओतून ब्रिटनच्या पंतप्रधानांना म्हटले, ‘तुम्ही येऊन प्या!’

मंचर (जिल्हा पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरावर १५० ते २०० धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

धर्मांधांना कायद्याचे भय नसल्यानेच ते उद्दाम झाले आहेत. हे धर्मांधांच्या विरोधात कठोर भूमिका ने घेणार्‍या सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! धर्मांधांच्या विरोधात तक्रार न नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?

‘न्यूजक्लिक’ने रचला होता काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश यांना ‘वादग्रस्त भाग’ दाखवण्याचा आंतरराष्ट्रीय कट !  

देशद्रोही कृत्य करणार्‍या या वृत्तसंकेतस्थळावर अद्यापपर्यंत बंदीच घातली जाणे आवश्यक होते !

केंद्रीय यंत्रणांकडून बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू येथे धाडी !

तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड