समंजस आणि देवाची ओढ असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा देशिंग (जिल्हा सांगली) येथील कु. शर्विल धर्मे (वय ८ वर्षे) !
श्रावण कृष्ण सप्तमी (६.९.२०२३) या दिवशी देशिंग (कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली) येथील कु. शर्विल गोविंद धर्मे याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.