संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरमाऊली यांच्‍यावर करण्‍यात येणारे आरोप आणि त्‍याचे खंडण

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरमाऊली यांच्‍यावर करण्‍यात येणारे आरोप आणि त्‍याचे खंडण

‘काही वर्षांपूर्वी संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरमाऊलींच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने काही विद्वान अधिवक्‍त्‍यांनी अभिरूप न्‍यायालयाचा (नाट्य रूपात न्‍यायालय सादर करणे) कार्यक्रम आयोजित केला होता.

श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी

श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी

प्रभु रामचंद्रांकडून संसारातील आचार पालन, तर राष्‍ट्र-धर्म श्रीकृष्‍णाकडून शिकावा. अशा धर्मावतार भगवान गोपाळकृष्‍णांचा जन्‍मोत्‍सव, म्‍हणजेच श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी होय.

राधा कोण आहे ?

राधा कोण आहे ?

श्रीकृष्‍णाचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन अलौकिक, अद़्‍भुत अन् आदर्श होते. श्रीकृष्‍णाच्‍या चरित्रात ‘श्रीकृष्‍ण-राधा’ ही कथा अतिशय विकृत स्‍वरूपात मांडून श्रीकृष्‍णाची मानहानी करण्‍याचा प्रयत्न केला गेला आहे’, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरू नये.

वाचकांना आवाहन !

वाचकांना आवाहन !

‘धर्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.

विविध प्रकारची सेवा कौशल्‍याने करणारे ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे फोंडा, गोवा येथील श्री. स्नेहल मनोहर राऊत (वय ३७ वर्षे) !

विविध प्रकारची सेवा कौशल्‍याने करणारे ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे फोंडा, गोवा येथील श्री. स्नेहल मनोहर राऊत (वय ३७ वर्षे) !

श्री. स्नेहल राऊत यांचा (श्रावण कृष्‍ण सप्‍तमी) ६.९.२०२३ या दिवशी ३७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या समवेत सेवा करणारे श्री. विनीत देसाई यांना त्‍यांची लक्षात आलेेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी आश्रमात असलेल्‍या श्रीकृष्‍णाच्‍या चित्राला घातलेल्‍या हारातील सुदर्शनचक्रावरील भागातीलच फुले आपोआप गळून खाली पडण्‍यामागील आध्‍यात्मिक कारण

रामनाथी आश्रमात असलेल्‍या श्रीकृष्‍णाच्‍या चित्राला घातलेल्‍या हारातील सुदर्शनचक्रावरील भागातीलच फुले आपोआप गळून खाली पडण्‍यामागील आध्‍यात्मिक कारण

सुदर्शनचक्रात प्रचंड मारक शक्‍ती कार्यरत झाली आणि ती असुरांच्‍या दिशेने प्रक्षेपित झाली. त्‍याचा परिणाम म्‍हणून, सुदर्शनचक्रावरील हाराच्‍या भागातीलच फुले गळून पडली आहेत आणि बाकी हार आहे तसाच राहिला.

पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच श्रीकृष्‍ण आहेत’, याविषयी आलेली अनुभूती !

पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच श्रीकृष्‍ण आहेत’, याविषयी आलेली अनुभूती !

श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या १० व्‍या अध्‍यायातील १२ व्‍या आणि १३ व्‍या श्‍लोकांत देवता आणि ऋषिमुनी यांनी केलेले श्रीकृष्‍णाचे वर्णन वाचून भावजागृती होणे

‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप करतांना मन संपूर्ण निर्विचार होऊन स्‍वतःचे अस्‍तित्‍व न जाणवणे

‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप करतांना मन संपूर्ण निर्विचार होऊन स्‍वतःचे अस्‍तित्‍व न जाणवणे

एक वेगळीच स्‍थिती मला अनुभवता येत होती. नंतर सहसाधिकेने कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यास सांगितले. तेव्‍हा मी भानावर आले. त्‍या वेळी मला पुष्‍कळ हलके आणि शांत वाटत होते.’

साधिकेने ‘ती श्रीकृष्‍णाच्‍या खांद्यावरील शेला आहे’, असा भावजागृतीचा प्रयत्न केल्‍यावर अनुभवलेली भावस्‍थिती

साधिकेने ‘ती श्रीकृष्‍णाच्‍या खांद्यावरील शेला आहे’, असा भावजागृतीचा प्रयत्न केल्‍यावर अनुभवलेली भावस्‍थिती

हा भावजागृतीचा प्रयत्न करायला मिळाल्‍यावर मला पुष्‍कळच आनंद झाला. तेव्‍हा ‘भाव कसा अनुभवायचा ?’, या संदर्भात पुढील विचार प्रक्रिया होऊन भाव अनुभवता आला.