कुंकळ्ळी (गोवा) येथील विनयभंग प्रकरणी शारीरिक शिक्षकाच्या बडतर्फीची शिफारस
या शिक्षकाने केपे तालुक्यातील एका शाळेत शिकवत असतांनाही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता, असे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.
या शिक्षकाने केपे तालुक्यातील एका शाळेत शिकवत असतांनाही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता, असे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.
हिंदूंनो अशा कर्मचार्यांना पैसे न देता त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करा !
शासनाच्या धोरणानुसार किनारपट्टीच्या शाळा जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आल्या आणि या शाळांतून मासेमार समाजाला मिळणारे व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे बंद झाले. याचा दूरगामी परिणाम मासेमार समाजाच्या युवा पिढीवर झाला.
कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींचे रात्रीच्या वेळी समुद्र, नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतातच गुपचूप विसर्जन केले जाते, असे अनेकदा उघड झाले आहे. यात कुठल्याही प्रकारे श्री गणेशमूर्तींचे पावित्र्य राखले जात नाही.
सनबर्नसारख्या कार्यक्रमांत अमली पदार्थ, मद्य यांचा सर्रास होत असलेला वापर या स्थितीला उत्तरदायी आहे ! युवकांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी सर्वांना साधना शिकवणे आवश्यक आहे !
गेल्या अनेक वर्षांपासून देखाव्यांची परंपरा जपणार्या शहरातील जुन्या गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. मंडळांनी अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर, केदारनाथचा आदियोगी, चंद्रयान, शिवराज्याभिषेकाचे देखावे सिद्ध केले आहेत.
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील प्रजापती मोहल्ल्यामध्ये गणेशोत्सवाच्या मंडपात ध्वनीक्षेपकावरून श्री गणेशाची आरती लावल्यावर शेजारी रहाणार्या मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ४ जण घायाळ झाले.
महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत का ? असतील तर नेमकी त्यांची शिकार कुणी केली ? राष्ट्रीय प्राणी पट्टेरी वाघाच्या कातड्याची आणि नखांची तस्करी होत असतांना वनविभागाचे अधिकारी अन् कर्मचारी अनभिज्ञ कसे ?
या खलिस्तानी आतंकवाद्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. आता या सर्व पसार आतंकवाद्यांची संपत्ती अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३३ (५) अंतर्गत जप्त करण्यात येणार आहे.
या रेल्वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्यांमध्ये धावणार आहेत.