दिवसातून ५ वेळा भोंग्‍यांवरून होणार्‍या ध्‍वनीप्रदूषणाचे काय ?

फलक प्रसिद्धीकरता

ग्‍वाल्‍हेर (मध्‍यप्रदेश) येथील प्रजापती मोहल्‍ल्‍यामध्‍ये गणेशोत्‍सवाच्‍या मंडपात ध्‍वनीक्षेपकावरून श्री गणेशाची आरती लावल्‍यावर शेजारी रहाणार्‍या मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ४ जण घायाळ झाले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/722473.html