क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्‍मारक देशवासियांसाठी प्रेरणास्‍थळ ! – रमेश बैस, राज्‍यपाल

क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्‍मारक हे भारताच्‍या स्‍वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे असून देशासाठी भूषणास्‍पद आहे. क्रांतीवीर चापेकर स्‍मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्निमाण करून स्‍मारक देशासाठी प्रेरणास्‍थळ बनवले आहे.

पुण्‍यातील गणेशोत्‍सवात देखाव्‍यासाठी मोदी, फडणवीस आणि अनेक नेत्‍यांच्‍या प्रतिकृती !

अफझलखानाचा वध, शिवरायांचा प्रताप, शिवराज्‍याभिषेक सोहळा यांसारखे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेतात; मात्र यावर्षी सत्तासंघर्षाचा देखावा लक्ष वेधून घेणार असल्‍याची चर्चा आहे

संभाजीनगर येथे मंत्रीमंडळासमोर ७३ आंदोलनांची आणि १८ जणांनी मागितली आत्‍मदहनाची अनुमती !

विविध मागण्‍यांसाठी आंदोलन करणार्‍यांची एवढी मोठी संख्‍या पाहून देशाला खरेच स्‍वातंत्र्य मिळाले का ? हा प्रश्‍न पडतो.

कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल ही पूर्वनियोजित नव्‍हती !

तत्‍कालीन वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांची साक्ष !

आमदार पात्रतेविषयीचा निर्णय लांबणीवर, कागदपत्रांसाठी १ आठवड्याची मुदत !

शिवसेनेच्‍या १६ आमदारांच्‍या पात्रतेविषयी १४ सप्‍टेंबर या दिवशी विधीमंडळामध्‍ये अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍यापुढे सुनावणी झाली. या वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्‍ही गटांनी अध्‍यक्षांपुढे भूमिका मांडली.

कुडाळ तालुक्यातील एका गावात हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्माभिमानी हिंदूंनी पिटाळले !

हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्या धर्माभिमान निर्माण होईल आणि मग कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे एकूण ५ अधिकारी आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !

नेपाळ चीनच्या महामार्ग प्रकल्पात सहभागी होण्याच्या सिद्धतेत !

चीनच्या या प्रकल्पाला भारतासह जगातील अनेक देशांनी विरोध केला आहे, तर काही देश आता या प्रकल्पातून बाहेरही पडत आहेत.

उत्तराखंडच्या शाळेत शिवणकाम करणाऱ्या धर्मांधाकडून १०० आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग !

शिवणकाम करणाऱ्या अशा धर्मांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

सनातनला संपवण्याची इच्छा असणार्‍या ‘घमंडिया’ आघाडीला रोखा  !

आज या आघाडीने उघडपणे बोलणे चालू केले आहे. उद्या ही लोकं आपल्यावर आक्रमणे अजून वाढवणार आहेत. देशातील कानाकोपर्‍यांमध्ये असणार्‍या प्रत्येक सनातनीने आणि या देशावर प्रेम करणार्‍यांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.