उत्तराखंडच्या शाळेत शिवणकाम करणाऱ्या धर्मांधाकडून १०० आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग !

पोलिसांकडून गुन्हा नोंद

रुद्रपूर (उत्तराखंड) – राज्यातील खटीमा येथे आदिवासींच्या शाळेमध्ये १०० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिवणकाम करणारे शकील आणि महंमद उमर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या दोघांनी या विद्यार्थिनींचे गणवेश शिवण्यासाठी त्यांचे माप घेतांना त्यांचा विनयभंग केला. या शाळेमध्ये १२० विद्यार्थिनींसमवेत २५० विद्यार्थी शिकतात.

संपादकीय भूमिका

शिवणकाम करणाऱ्या अशा धर्मांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !