व्‍यवस्‍थितपणा आणि प्रेमभाव असलेली रत्नागिरी येथील कु. वैदेही संजय कदम (वय १४ वर्षे) हिने गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी कु. वैदेहीला भगवान श्रीकृष्‍णाची प्रतिमा देऊन तिचा सत्‍कार केला.

ठाणे येथील काँग्रेसच्‍या विद्यार्थी संघटनेच्‍या शहर अध्‍यक्षासह ५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

नेरूळ येथील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून मध्‍यस्‍थांचे अपहरण करून त्‍यांच्‍या कुटुंबियांकडून ४९ सहस्र ४८० रुपयांची खंडणी उकळल्‍याप्रकरणी काँग्रेसच्‍या विद्यार्थी संघटनेचे ठाणे शहर अध्‍यक्ष..

स्‍वप्‍नात डोंगरावर साधना करणार्‍या व्‍यक्‍तीकडून दैवी ऊर्जा मिळाल्‍याची आणि त्‍यामुळे आध्‍यात्मिक त्रास घटल्‍याची साधिकेला आलेली अनुभूती !

‘राष्‍ट्रकार्य करण्‍यासाठी तेज देतो’, असा आवाज ऐकू येणे, ‘तो डोंगरावर दिसणार्‍या योगी व्‍यक्‍तीचा आहे’, असे जाणवणे आणि वातावरणात तेजतत्त्वाचा दैवी रंग पसरणे

‘जयंतावतार महिमा’ हा विशेष भक्‍तीसत्‍संग ऐकतांना ध्‍यान लागणे आणि वैकुंठातील दिव्‍य दृश्‍ये डोळ्‍यांसमोर दिसणे

मला त्‍याप्रमाणे अनुभवता येत होते. त्‍या गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) अवतार कार्याचे वर्णन करत असतांना माझे १५ मिनिटे ध्‍यान लागले आणि पुढे १५ मिनिटे केवळ वैकुंठातील दिव्‍य दृश्‍ये माझ्‍या डोळ्‍यांसमोर आली. त्‍याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता.’