
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबर मासात इंग्लंडलाजाणार आहेत. ही वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.
जय छत्रपती शिवराय!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला, ती वाघनखे ब्रिटिश वास्तुसंग्रहालयातून परत आणण्यास मान्यता मिळाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन. छत्रपती शिवरायांच्या असामान्य शौर्याचे प्रतीक असलेली… pic.twitter.com/Vk9xaNp0Qu— Murji Patel (@Murji_PatelBJP) September 8, 2023
इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे आणण्यासाठी इंग्लंडशी सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना दिली.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी