भामेश्वरी दुर्गा मंदिराची केली तोडफोड !

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील भामेश्वरी दुर्गा मंदिरामध्ये खलिस्तान्यांकडून तोडफोड करत भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या.
#BREAKING | Temple allegedly vandalized in Canada.
Anti-India slogans have been painted on the walls of the temple: @Gurpreet_Chhina joins @anchoramitaw with more updates on the story.#Temple #Canada pic.twitter.com/g0TbCwAeLf
— TIMES NOW (@TimesNow) September 8, 2023
मंदिराच्या भींतींवर ‘पंतप्रधान मोदी आतंकवादी आहेत’, ‘पंजाब भारताचा भाग नाही’, अशा घोषणा लिहिण्यात आल्या. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मंदिर समितीकडून या घोषणा पुसण्यात आल्या. कॅनडामध्ये यावर्षी आतापर्यंत खलिस्तान्यांकडून मंदिरावर आक्रमण करण्याची ही चौथी घटना आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमण केले जात असतांना कॅनडा सरकार कठोर कारवाई करण्याचे टाळत आहे, हे जगाला दिसत आहे. भारताने कॅनडावर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे ! |
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !