(म्हणे) ‘सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागणी करण्याचा नियम !’ – काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम्

कार्ती चिदंबरम् म्हणजे हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे संधीसाधू ! ‘असे वैचारिक धर्मांतर झालेल्यांपासूनच हिंदु धर्माला खरा धोका आहे’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?

उत्तरप्रदेश सरकार मथुरेत प्रथमच श्रीकृष्ण जन्माष्टमीला काढणार भव्य  शोभायात्रा !

श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा ट्रस्टचे गोपेश्‍वर चतुर्वेदी म्हणाले की, शोभायात्रेसाठी जगभरातून फुले मागवली आहेत. मथुरेचे १२ मार्ग, १८ चौक आणि घाट सजवण्यात आले आहेत.

(म्हणे) ‘डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणेच सनातन धर्मालाही संपवायचे आहे !’- तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी

तमिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद घेतली जाते आणि त्याला राज्याचे मंत्री उपस्थित रहातात, हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे का ?

हुब्ब्ळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती

काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध

ब्रिटनमधील ५३.४ टक्के पाद्य्रांनी केले समलैंगिक विवाहाचे समर्थन !

पाद्य्रांकडून मुले, महिला यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या शेकडो घटना आतापर्यंत उघड झालेल्या असल्याने पाद्य्रांकडून यापेक्षा वेगळ्या विचारांची अपेक्षाच करता येणार नाही !

धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा करा !

उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्‍वर सिंह यांची केंद्रीय कायदामंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! –  अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

शीतपेय, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांच्यामुळेच अधिक उपसा होत असल्याने यावर प्रथम बंदी घालण्याची आवश्यकता आहे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे ठरू नये !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विक्री दुकानांना परवाना नसल्यास उपायुक्तांची कारवाईची चेतावणी !

आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.

नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्‍या ६ नायजेरियन महिला कह्यात !

नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्‍या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच  अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !