पोर्तुगीज पत्नीला पतीच्या संपत्तीत कोणताही अधिकार नाही ! – उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने एका प्रकरणात पोर्तुगालचे नागरिकत्व असलेल्या आणि पोर्तुगीज वंशाच्या महिलेने गोव्यातील पुरुषाशी विवाह केला असला, तरी महिलेला नवर्याच्या वारसा हक्कात कोणताही अधिकार मिळणार नाही, असा आदेश दिला आहे.