सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’त ‘अच्युताष्टकम्’वरील भावपूर्ण नृत्य सादर करणार्‍या सौ. प्रीती आनंद जाखोटिया यांनी अनुभवला भावभक्ती आणि आनंद यांचा वर्षाव !

गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाचे क्षण आठवले, तरी माझी भावजागृती होते. या सेवेच्या माध्यमातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला गोपीभाव शिकवला आणि आमच्याकडून तसे प्रयत्न करून घेतले.

सप्तलोकांचे अर्थ

सनातन धर्मात ‘सप्तलोक’ सांगितले आहेत. देवाच्या कृपेने मला सूक्ष्म ज्ञानाद्वारे त्यांचे अर्थ प्राप्त झाले. ते पुढे दिले आहेत.

विजेरीचा प्रकाश आणि अध्यात्मातील उन्नतांच्या बोटांतून प्रक्षेपित होणारा तेजतत्त्वरूपी प्रकाश यांतील भेद !

विजेरीचा प्रकाश अंधाराच्या दिशेने सोडल्यास काही अंतरापर्यंत तो स्पष्ट दिसतो; पण अंतर वाढवत गेल्यास प्रकाश अस्पष्ट होत जातो. याउलट अध्यात्मातील उन्नतांच्या हाताच्या बोटांतून बाहेर पडणारा तेजतत्त्वरूपी प्रकाश जवळच्या अंधारापेक्षा दूरच्या अंधारात आणखी स्पष्ट दिसतो.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन !

‘अन्न ही ब्रह्मरूपी चेतना आहे. अन्न ग्रहण करतांना आपल्यातील चेतना अन्नातील चेतनेला ग्रहण करत असते. हे एक प्रकारे आत्म्याचे भोजन किंवा चेतनेचा संयोग असतो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून शांती, प्रेरणा, आत्मविश्वास आणि चांगले विचार मिळाले.