हलगर्जीपणा चालणार नाही, एजन्सी नेमून स्वच्छता ठेवा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह  

शौचालये आणि स्वच्छतागृहे आहेत त्याचे दायित्व  त्या त्या कार्यालय प्रमुखांनी घ्यावे. कामानिमित्त येणारे अभ्यागत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी याची स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे.  

२६ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा रत्नागिरीत जाहीर सत्कार !

सकल हिंदु समाज रत्नागिरीच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा २६ ऑगस्ट २०२३ या दिवशी शहरातील माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

प्रज्ञानंद याचा विश्‍वचषक बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव

अंतिम सामन्याच्या २ फेर्‍या अनिर्णित राहिल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये खेळ झाला. यात कार्लसनने प्रज्ञानंदचा पराभव केला.

हिंदुविरोधी सय्यद रेहान अली याचा नाशिक येथील हास्यकार्यक्रम रहित करा ! – हिंदूंची मागणी

सय्यद रेहान हा हास्यकार्यक्रमाच्या नावाखाली हिंदु तरुणींचे अश्‍लील चित्रण दाखवतो. त्यामुळे त्याच्या कार्यक्रम रहित केला पाहिगजे, अशी मागणी हिंदूंनी सामाजिक माध्यमांद्वारे केली.

बलात्काराला विरोध करणार्‍या अल्पवयीन नेपाळी हिंदु मुलीची महंमद अब्बासकडून हत्या !

हिंदु मुलींच्या प्राणाचे कोणतेच मोल नसलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या राज्यात यापेक्षा वेगळे काय होणार ? बलात्कार्‍यांना तात्काळ फाशीची शिक्षा देणारा कायदा असण्याची अनिवार्यता

पुणे येथील ‘कबीर कला मंच’शी संबंधित कार्यकर्ती ज्योती जगताप हिचा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज !

ज्योती जगतापच्या विरोधातील पुरावे पुरेसे असून ती भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने रचलेल्या मोठ्या कटाचा भाग असल्याचे मानले जात होते.

भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे

ब्रिटिशांना भारतावर राज्य करतांना शेळपट, गुलाम सिद्ध करायचे होते. तशी शिक्षण पद्धती मेकॉलेने काढली. संस्कृत भाषा हद्दपार केली. आपण वेद वाचायचे बंद केले. हिंदु असण्याचा अभिमान आपल्याला वाटत नाही.

उत्सवांमागील धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी धर्मशिक्षण असणे आवश्यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी होतो अन् युवा पीढी सनातन धर्मापासून दूर जाते.

मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना पालघर येथून अटक !

कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आणि गुन्हेगारी न्यून करण्याचे दायित्व असणार्‍या पोलिसांनी स्वतःच्या मुलांच्या कृत्यांकडे किती लक्ष आहे ? घरातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?

स्थानिक पातळीवरील जनता दरबार भरत नसल्याने नागरिकांची मंत्रालयात गर्दी !

सद्यःस्थितीत अनेक जिल्ह्यांत जनता दरबार भरतच नाहीत. त्यामुळे मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांना थेट मुंबईत मंत्रालयात यावे लागत आहे.