भारताने ही परंपरा जपून ठेवली आहे !

 ‘गुरुपौर्णिमा भारतातच नव्‍हे, तर संपूर्ण जगात साजरी केली जात होती; परंतु काळाचे असे कुचक्र फिरले की, अन्‍य देश या गुरुपौर्णिमेचे ज्ञान आणि गुरुपरंपरेचे अमृत पिणे-पाजणे विसरून गेले; परंतु भारताने अजूनही ही परंपरा जपून ठेवली आहे.

धर्महानीच्‍या कृती तत्‍परतेने थांबवणारे आणि निद्रिस्‍त हिंदूंना जागृत करण्‍यासाठी धर्मजागृतीपर मोहिमा राबवणारे पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

१४ ऑगस्‍ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण पू. शिवाजी वटकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या धर्मरक्षणाच्‍या कार्याचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

नम्रता, प्रेमभाव असणारे आणि साधकांना दंत उपचारासाठी साहाय्‍य करणारे वारणानगर, जिल्‍हा कोल्‍हापूर येथील आधुनिक दंतवैद्य कौशल कोठावळे (वय २५ वर्षे)!

वारणानगर (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘तात्‍यासाहेब कोरे दंतमहाविद्यालय आणि रिसर्च सेंटर’ आहे. आधुनिक वैद्या श्रीमती शिल्‍पा कोठावळे (M.D. Medicine) (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) या महाविद्यालयाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालिका आहेत.

लहानपणापासून होत असलेला उष्‍णतेचा तीव्र त्रास सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्‍या नामजपामुळे न्‍यून होणे !

‘मला वयाच्‍या १२ व्‍या वर्षापासून तीव्र स्‍वरूपाचा उष्‍णतेचा त्रास होत होता. त्‍यामुळे मला प्रत्‍येक आठवड्यात ४ – ५ दिवस ‘तोंड येणे, ओठ लाल होणे, अंग गरम होणे, अल्‍प तिखट असलेले पदार्थ खाण्‍यासही त्रास होणे’, अशा स्‍वरूपाचे त्रास होत होते.

घेऊया श्रीहरिस्‍वरूप गुरुमाऊलींचे दर्शन ।

‘प्रत्‍येक साधक साक्षात् विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) सत्‍संगाची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. साधक विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या सत्‍संगाला त्‍यांच्‍याविषयी अपार भाव घेऊन जातो आणि त्‍यांचे रूप डोळ्‍यांत साठवून तृप्‍त होतो.

केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गादेवीच्‍या मंदिरात गेल्‍यावर ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिला दिसलेले सूक्ष्म दृश्‍य आणि आलेली अनुभूती

‘३.६.२०२३ या दिवशी चित्रीकरणाच्‍या एका सेवेनिमित्त मी केरी, फोंडा (गोवा) येथील श्री विजयादुर्गादेवीच्‍या मंदिरात गेले होते. याआधीही मी या मंदिरात ४ वेळा गेले होते. तेव्‍हा मला कोणतीही वेगळी अनुभूती आली नव्‍हती.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यानंतर जाणवलेली सूत्रे 

‘सनातन आश्रम’ हे गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) हृदय असून मी त्‍यात आहे’, असे जाणवून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

आनंदी, सेवेची आवड आणि गुरूंप्रती भाव असलेली ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली यवतमाळ येथील कु. अनुष्‍का जयंत करोडदेव (वय १७ वर्षे) !

कु. अनुष्‍का जयंत करोडदेव (वय १७ वर्षे) हिची तिच्‍या आईला लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

राजे प्रतापसिंह पटवर्धन यांना सांगलीकरांच्या वतीने अभिवादन !

सांगलीचे युवराज राजे प्रतापसिंह यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने  मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले.

अभाविप सांगली जिल्ह्यात २० सहस्र नवीन उद्योजक सिद्ध करणार !

या यात्रेच्या कालावधीत उद्योजकता विकास रथ सांगली जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३६ महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यान, चित्रफित, पत्रके आदींच्या माध्यमातून युवकांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करणार आहेत.