हिंदुविरोधी सय्यद रेहान अली याचा नाशिक येथील हास्यकार्यक्रम रहित करा ! – हिंदूंची मागणी

अली हा हास्यकार्यक्रमाच्या नावाखाली दाखवतो हिंदु तरुणींचे अश्‍लील चित्रण !

सौजन्य :सुदर्शन NEWS

नाशिक – येथे हिंदुविरोधी सय्यद रेहान अली यांचा ‘द लिफ कॅफे’ हा हास्यकार्यक्रम (कॉमेडी शो) २६ ऑगस्ट या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. सय्यद रेहान हा हास्यकार्यक्रमाच्या नावाखाली हिंदु तरुणींचे अश्‍लील चित्रण दाखवतो. त्यामुळे त्याच्या कार्यक्रम रहित केला पाहिगजे, अशी मागणी हिंदूंनी सामाजिक माध्यमांद्वारे केली.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहूनच असे हिंदुविरोधी कार्यक्रम रहित का करत नाहीत ?