राज्‍यातील श्रीमंत महापालिकेच्‍या शाळेतील सहस्रो विद्यार्थ्‍यांना शालेय साहित्‍याविना शिक्षण !

नवी मुंबई महानगरपालिका राज्‍यातील एक श्रीमंत महानगरपालिका म्‍हणून ओळखली जाते; मात्र प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ५० सहस्र विद्यार्थ्‍यांना वह्या, गणवेश आदी शालेय साहित्‍याविना शाळांमधून शिक्षण घ्‍यावे लागत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्राची प्रतारणा होणार नाही, याची काळजी घेऊ ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

परिस्‍थितीनुसार गोष्‍टी ठरतात. आता तुम्‍हाला सगळ्‍यांना सवयही झाली आहे; परंतु महाराष्‍ट्राची प्रतारणा होणार नाही, याची अधिकाधिक काळजी आमच्‍याकडून घेतली जाईल

वसईत ई-सिगारेट जप्‍त

समतानगर परिसरातील ३ दुकानांत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्‍या पोलिसांनी धाड टाकली. यात परदेशी बनावटीच्‍या ई-सिगारेट जप्‍त केल्‍या.

पालघरमधील ६५ गावे दरडप्रवण !

जिल्‍ह्यात ६५ गावे दरडप्रवण असून त्‍यांना इर्शाळवाडीसारखा धोका असल्‍याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. जिल्‍हा प्रशासनाने डोंगराखालील गावांचे सर्वेक्षण करून भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्‍थेकडे ही सूची पाठवली आहे.

भाजपकडून युतीचा प्रस्‍ताव; मात्र अद्याप निर्णय नाही ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

भाजपने आपल्‍यापुढे युतीचा प्रस्‍ताव ठेवला आहे; पण भाजपसमवेत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्‍यामुळे भाजपच्‍या प्रस्‍तावावर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्‍यस्‍फोट मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी केला.

पुणे येथे लग्‍नाचे आमीष दाखवून बलात्‍कार केल्‍याप्रकरणी शिक्षकाला सक्‍तमजुरी !

पीडिता वर्ष २००६ मध्‍ये सांगली येथे डी.एड्.चे शिक्षण घेत होती. तेव्‍हा ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्‍हापासून वर्ष २०१२ पर्यंत आरोपी लग्‍नाचे आमीष दाखवून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्‍थापित करत होता.

कायदे कडक असतील, तरच परंपरा जपली जाईल ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय

इंग्रजांनी बनवलेले कायदे हे त्‍यांना हितकारक होते. त्‍यामुळे त्‍या कायद्यांमध्‍ये पालट करणे आवश्‍यक आहे. कायदे कडक नसतील, तर अराजकता माजल्‍याविना रहाणार नाही. कायदे कडक असतील, तरच ही परंपरा जपली आणि वाढवली जाईल.

श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ! – महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोल्‍हापूर

श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. आगामी काही मासांत येणारे सण पहाता गर्दीमुळे पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला आहे.

‘एल्‍गार’ प्रकरणात ‘कबीर कला मंच’ संघटनेशी संबंधित पुण्‍यातील तिघांना अटक !

या प्रकरणी यापूर्वी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, कवीवर हिरा राव, वर्णन गोन्‍साल्‍विस, रोना विल्‍सन, सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राऊत, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू यांना अटक करण्‍यात आली आहे.

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

छत्रपती शिवाची महाराजांचा द्वेष करणे, हा उघड पोर्तुगीजधार्जिणेपणा आहे ! गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी अशा प्रकारची पोर्तुगीजधार्जिणी पिलावळ गोव्यात असणे दुर्दैवी ! गोव्यातील जातीय सलोखा कोण बिघडवत आहे, हे ही यातून दिसून येते !