साधना सत्‍संगातील एका जिज्ञासू महिलेच्‍या विचारांत गुरुकृपेने झालेले पालट

गुरुदेव प्रत्‍येक जिवाला सांभाळत आहेत. १४ भुवनांमधील (सप्‍तलोक आणि सप्‍तपाताळ यांतील) कोणत्‍याही जिवाने विष्‍णुस्‍वरूप गुरुदेवांचे स्‍मरण केले, तरीही गुरुदेव, आपणच त्‍याचे सर्व करत आहात !

पाठ आणि कटी (कंबर) यांच्‍या वेदना असह्य झाल्‍यामुळे रात्री झोपेत अकस्‍मात मृत्‍यू झाल्‍यास ‘साधकाचे उर्वरित आयुष्‍य परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना मिळावे’, अशी प्रार्थना होणे

रात्री झोपतांना माझ्‍याकडून प्रार्थना होते की, ‘हे श्रीकृष्‍णा, आज दिवसभरात मला कटीच्‍या कळा सहन करण्‍याची आणि प्रारब्‍धभोग भोगण्‍याची शक्‍ती तूच दिलीस. मी आता झोपतो आहे; पण ‘सकाळी उठेन कि नाही’, याची मला शाश्‍वती नाही.

साधक भाऊ-भावजय यांच्‍याविषयी आदर असणारे आणि त्‍यांना समजून घेऊन प्रेमाने साहाय्‍य करणारे देवीभक्‍त गावडे कुटुंबीय !

सौ. राधा गावडे आणि श्री. घनश्‍याम गावडे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. त्‍यांचे कुटुंबीय मडकई, गोवा येथे एकत्र रहातात. त्‍यांना त्‍यांच्‍या कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सद़्‍गुरुरूपी परिसाचा स्‍पर्श करवून दिला

हे बंधू ! लोखंडाला लागलेल्‍या गंजासमान पापी जीव सोन्‍यासमान शुद्ध झाले आहेत; कारण भगवंताने त्‍यांना सद़्‍गुरुरूपी परिसाचा स्‍पर्श करवून दिला आहे (सद़्‍गुरूंची भेट घालून दिली आहे).

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या संदर्भातील सेवा करतांना आणि ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

‘जसा प.पू. भक्‍तराज महाराज यांचा अमृत महोत्‍सव परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साजरा केला होता, तसा अल्‍पशा प्रमाणात का होईना, परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव होणार आहे. त्‍यात मला सेवाही मिळणार आहे’, हे कळल्‍यावर मला पुष्‍कळ आनंद आणि उत्‍साह जाणवत होता.

अनेक संकटांतून गुरुकृपेने जीवदान मिळालेल्‍या आणि चिकाटीने साधना करणार्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. रेखा माणगावकर यांचा साधनाप्रवास !

अनेक संकटांतून गुरुकृपेने जीवदान मिळालेल्‍या आणि चिकाटीने साधना करणार्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. रेखा माणगावकर यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढील लेखात दिल्या आहेत.

प्राणशक्‍तीवहन उपायपद्धतीच्‍या संदर्भात गोव्‍याच्‍या श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली अनुभूती

प्राणशक्‍तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय करताना गोव्‍याच्‍या श्रीमती जयश्री मुळे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भुकेकंगाल पाकचे दिवास्‍वप्‍न !

पाकिस्‍तानच्‍या १४ ऑगस्‍ट या दिवशी झालेल्‍या स्‍वातंत्र्यदिनी पाकचे सैन्‍यदलप्रमुख असीम मुनीर म्‍हणाले की, ज्‍याप्रमाणे ७६ वर्षांपूर्वी आपल्‍याला स्‍वातंत्र्य मिळाले, त्‍याचप्रमाणे काश्‍मीरच्‍या लोकांनाही त्‍यांना कह्यात ठेवणार्‍या शक्‍तींपासून स्‍वातंत्र्य मिळेल.