औंध (पुणे) येथे टवाळखोराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सागर कांबळे (वय २८ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मुलीच्या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सागर कांबळे (वय २८ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मुलीच्या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या कलाकारांच्या कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बहिष्कार घालायला हवा !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले की, या विशेष दिवशी भारताला विशेष शुभेच्छा ! भारतासमवेत असलेले आमचे रणनैतिक सहकार्य आमच्यासाठी पुष्कळ महत्त्वपूर्ण आहे.
राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल.
प्रदर्शन पाहिल्यावर अनेकांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, यापूर्वी आम्हाला इतक्या वर्षात क्रांतीकारक म्हणजे कोण ? त्यांनी काय केले? हे ठाऊक नव्हते.
भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.
भारत हा हिंदूबहुल देश असूनही येथे हिंदूंची मंदिरे असुरक्षित का ?
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश
भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी नेदरलँड्सच्या खासदाराकडून गौरवोद्गार !