संस्‍कृतीभंजनाचे षड्‍यंत्र !

कायद्यामुळे एखाद्याला न्‍याय मिळतो, तर दुसर्‍या बाजूला तेच कायदे गुन्‍हेगारांना संरक्षणही देतात. कायद्यातील त्रुटींमुळे देशातील भ्रष्‍टाचार रोखण्‍यात मोठे अपयश येत आहे. त्‍यामुळे भ्रष्‍टाचार्‍यांना कायद्याचा धाकही राहिलेला नाही.

गणेशभक्‍तांनो धर्महानी रोखा !

एका मूर्तीकाराने शेतकर्‍याच्‍या वेशात हातात भिंगरी असलेली प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्‍याचे छायाचित्र एका दैनिकात प्रसिद्ध झाले. सध्‍या ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) म्‍हणून कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा आदींच्‍या गणेशमूर्ती बनवल्‍या जातात.

कात्रज-कोंढवा (पुणे) रस्‍त्‍यावर ११ वाहने एकमेकांवर आदळली; एकाचा मृत्‍यू !

पुणे येथील कात्रज-कोंढवा रस्‍त्‍यावर कोंढवा बुद्रुक स्‍मशानभूमी जवळ ११ वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर घायाळ झाले असून एका नागरिकाचा मृत्‍यू झाला आहे.

महाबळेश्‍वर, पाचगणी आणि कास येथे अनधिकृत बांधकामे नकोत ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कुठेही अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, यासाठी प्रशासनाला सूचना का द्याव्‍या लागतात ?

अशांना फाशीचीच शिक्षा हवी !

मध्‍यप्रदेश राज्‍यात लव्‍ह जिहादविरोधी कायदा झाल्‍यानंतर प्रथमच एका मुसलमानाला शिक्षा झाली. इंदूर येथील महंमद साबिर खान याला एका अल्‍पवयीन हिंदु मुलीवर बलात्‍कार करून तिचे धर्मांतर करण्‍याच्‍या आरोपाखाली २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावण्‍यात आली.

चिनी (फेंगशुई) वास्‍तूशास्‍त्र चांगले कि भारतीय वास्‍तूशास्‍त्र श्रेष्‍ठ ?

भारतीय वास्‍तूशास्‍त्रामध्‍ये निश्‍चित नियम आहेत. हे नियम कोणत्‍याही व्‍यक्‍तीला, कुटुंबाला आणि घराला सारखेच लागू आहेत. पुन्‍हा पुन्‍हा रचनेत पालट करण्‍याची अजिबात आवश्‍यकता नाही. ‘चांगले अथवा वाईट परिणाम कशामुळे होतात ?’, हेही स्‍पष्‍टपणे सांगितलेले आहे.

देशप्रेम निर्माण करणारे लष्‍करी पर्यटन !

भारतामध्‍ये पर्यटन व्‍यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय हे प्रेक्षणीय स्‍थळे आणि सांस्‍कृतिक स्‍थळांना भेटी देत असतात. आता लष्‍करी पर्यटनाविषयीही लोकांना आकर्षण वाटू लागले आहे.

‘ज्ञानपीठ’ पुरस्‍काराचा अपमान करणारे भालचंद्र नेमाडे खरे साहित्‍यिक आहेत का ?

‘ज्ञान शुद्ध, पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी असते. ज्ञानी माणसाची लक्षणे सुद्धा अशीच आहेत. ज्‍याचे आचार-विचार शुद्ध , पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी आहेत, तोच ‘ज्ञानी’ होय.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा ‘मास्‍टरमाईंड’ (सूत्रधाराचा) खेळ राज्‍यसभेत कसा झाला ?

पक्षांतर बंदीचा धोका राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘व्‍हिप’ काढला असता, तर पक्षातील दोन गटांमुळे त्‍याचे उल्लंघन झाले असते आणि कारवाई होऊ शकली असती. ‘राष्‍ट्रवादी पक्षाने ‘व्‍हिप’ न काढून स्‍वतःच्‍या खासदाराचे सदस्‍यत्‍व वाचवले का ?’, असाही प्रश्‍न निर्माण होतो.

हसतमुख, सेवेची तळमळ असलेल्‍या आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असलेल्‍या ठाणे येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर (वय ६२ वर्षे) !

 ‘वर्ष १९९८ मध्‍ये माझा ‘सनातन संस्‍थे’शी पहिल्‍यांदा संबंध आला. त्‍यामुळे माझा श्री. नंदकिशोर ठाकूर आणि सौ. नम्रता ठाकूर (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) या साधकांशीही परिचय झाला. ते नौपाडा भागातील प्रतिष्‍ठित घराण्‍यातील होते.