परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वाद दिल्याने ‘कविता आणि लेख लिहिणे’ यांद्वारे पू. शिवाजी वटकर यांनी केलेली लेखनसेवा !
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी टप्प्याटप्प्याने अध्यात्म शिकवून साधना आणि सेवा करून घेणे, तसेच ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना होत नाही’, याविषयी पू. शिवाजी वटकर यांना वाटणारी खंत !’, यांविषयी आपण भाग ९ मध्ये पाहिले. आज पुढील भाग पाहू.