इराणमध्ये धार्मिक स्थळावर आक्रमण करणार्या इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना देण्यात आली फाशी !
भारतात अशी शिक्षा कधी देण्यात येणार ?
भारतात अशी शिक्षा कधी देण्यात येणार ?
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
नोएडामध्ये एका खासगी आस्थापनात काम करणार्या हिंदु तरुणीच्या धर्मांतराची घटना समोर आली आहे. ही तरुणीच्या तिच्या वडिलांना शरीयतविषयी सांगत होती. यावरून तिच्या वडिलांना शंका आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?
शांत आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनैतिक व्यवसायांत होणारी वाढ ही जिल्ह्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी !
आमदारांना आणि कुटुंबाला वैद्यकीय देयकांचे परतावा (रिफंड) दिला जातो. वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत अनेक आमदारांना वैद्यकीय देयके भरण्यासाठी १५ कोटी १५ लाख रुपये खर्च केले.
‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते.
राज्यात दरड कोसळणे, झाडे पडणे, घर आणि इतर संसाधने यांची हानी होणे असे प्रकार चालूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने पुढील ६ दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची (ऑरेंज अलर्ट) चेतावणी दिली आहे.
या पावसामुळे वीजवितरण यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे, तसेच झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांसह वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.
देशातील ७ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आणि यनागालँड या राज्यांचा समावेश आहे.