अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित !

दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित करण्यात आली.

कर्नाटक सरकारकडून कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

म्हादई पाणी तंटा लवादाने कळसा आणि भंडुरा नाला पेयजल प्रकल्पासाठी पाणी वापरण्यास यापूर्वीच अनुमती दिलेली आहे. पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार !

पू‍र्वीचे राजे आणि आजचे शासनकर्ते यांच्यातील भेद !

‘पूर्वी राजाला प्रजा पुत्रवत वाटत असे. आता लोकशाहीत ‘शासनकर्ते प्रजेला लुबाडण्यासाठी आहेत’, असे वाटते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जिहादच्‍या विरोधात लढण्‍यासाठी हिंदूंनी शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक ! – नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

आपण त्‍या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्‍याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्‍याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्‍यासाठी हिंदूंनी स्‍वयंबोध म्‍हणजे स्‍वत:चा धर्म समजून घेणे आवश्‍यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्‍यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्‍हणजेच शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक आहे.

विद्यार्थ्‍यांनी एन्.एम्.एम्.टी.च्‍या सुधारित बसपास योजनेचा लाभ घ्‍यावा ! – योगेश कडूस्‍कर, परिवहन व्‍यवस्‍थापक

विद्यार्थ्‍यांना शाळेत ये-जा करणे, जादा तासिका आणि शिकवणी  यासाठी ये-जा करणे सोयीचे होणार आहे. यांसाठी त्रैमासिक बस पासप्रमाणे ‘नो-पंचिंग’ (जादा फेर्‍या प्रवास) करण्‍यास सवलत देण्‍यात आली आहे.

वचक किंवा धाक हवाच !

सौंदर्यवर्धनालयात येणार्‍या महिलांना इंजेक्‍शनद्वारे बेशुद्ध करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करणार्‍या तिघांना इराण सरकारने फाशी दिली. यात एक आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) आणि त्‍याचे २ साहाय्‍यक यांचा समावेश आहे.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करा !

बंगालमध्ये ८ जुलैला पंचायत निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून चालू असलेल्या हिंसाचारात १५, तर मतदानाच्या दिवशीही १३ जण ठार झाले.

त्वरित उपचार मिळणे हे अर्धांगवायूपासून लवकर बरे होण्याची गुरुकिल्ली !

‘स्‍ट्रोक’ची लक्षणे जाणून घेणे आणि जलद कृती करणे याचा अर्थ जीवन अन् अपंगत्‍व किंवा मृत्‍यू यांमध्‍ये मोठे अंतर निर्माण करणे होय. पक्षाघाताचा झटका आल्‍यानंतर तुम्‍ही वैद्यकीय साहाय्‍य मिळवण्‍यासाठी विलंब केल्‍यास कायमचे अपंगत्‍व किंवा मृत्‍यू याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

कर्नाटकमध्‍ये काँग्रेसचा विजय होण्‍यामागील खरे कारण जाणा !

कर्नाटकमध्‍ये भाजपचे सरकार जाऊन तेथे काँग्रेसची सत्ता आली. भाजपच्‍या पराभवामागे विविध कारणे असल्‍याचे सांगितले जाते. त्‍यांतील प्रमुख कारण सामाजिक माध्‍यमांतून मौलाना (इस्‍लामी अभ्‍यासक) शकीरूल्ला रश्‍दी यांच्‍या प्रसारित झालेल्‍या व्‍हिडिओद्वारे समोर आले आहे.