तेहरान (इराण) – इराणच्या शिराज शहरामध्ये ऑक्टोबर २०२२ मासामध्ये शाह चेराग या धार्मिक स्थळावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी २ जणांना फाशी देण्यात आली. या आक्रमणात १३ जण ठार झाले होते. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले होते. इराणमध्ये यावर्षी पहिल्या ६ मासांमध्ये ३५४ दोषींना फाशी देण्यात आली आहे.
#WorldNews | #Iran executed two men over an attack on a shrine that killed at least 13 people in October and was claimed by the militant group Islamic State, Iranian state media reported.https://t.co/zsP5cuY4zc
— IndiaToday (@IndiaToday) July 8, 2023
संपादकीय भूमिकाभारतात अशी शिक्षा कधी देण्यात येणार ? |