गोवा असुरक्षिततेच्या दिशेने !
गोव्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांची पाळेमुळे खणून काढा !
गोव्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांची पाळेमुळे खणून काढा !
अरुंद घाटरस्ता, वारंवार कोसळणार्या दरडी, अपुरे चार्जिंग स्टेशन, अपुरी बससंख्या, सातत्याने होणारे अपघात या समस्यांमुळे सिंहगड ‘ई-बस’ बंद करण्यात आली होती.
गेली दोन वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे येथे सी.बी.एस्.ई. बोर्डाची शाळा चालू केली आहे; पण तिला अद्याप मान्यता मिळालेली नाही. शाळेत शिक्षकही नाहीत.
बालासोर (ओडिशा) येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघाताचे अन्वेषण करणार्या सीबीआयने
‘सोरो सेक्शन सिग्नल’चा कनिष्ठ अभियंता आमीर खान याच्या घराला टाळे ठोकले आहे.
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील गीता प्रेसला १०० वर्षे पूर्ण झाली. गीता प्रेसकडून हिंदूंच्या धर्मग्रंथांचे प्रकाशन करण्यात येते. या योगदानाविषयी केंद्रसरकारने गीता प्रेसचा ‘गांधी शांती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. याविषयी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गीता प्रेसच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला.
१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘स्नान करून सूर्याला नमस्कार घालणार्याला व्यायामाचे फळ तर मिळेलच. हे नमस्कार तो आरोग्यासाठी घालत नाही, तर उपासनेसाठी घालत असतो. त्यामुळे शरिराला आरोग्य लाभतेच, तसेच त्याच्या बुद्धीची प्रभाही फाकते. आरोग्यासह सूर्यापासून त्याला स्फूर्ती आणि प्रतिभा हेही मिळते.’
विदेशी संस्कृतीप्रमाणे वयाच्या ३० व्या वर्षांनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला आणि शरिरालाही हिताचे नाही, असे करण्यात गरोदर आणि बाळंतपणात गुंतागुंत होऊ शकते.
आदर्श राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन लोकशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आदी दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैधरित्या (कायदेशीरपणे) कसा लढा द्यावा, याविषयी दिशादर्शन करणारा ग्रंथ !
कोणत्याही राजकीय प्रभावापासून दूर राहून मनुष्यबळ सरकारी सेवेत रुजू करणे आणि परीक्षेच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ सरकारी सेवेत समाविष्ट करणे, हा या आयोगाचा हेतू आहे. यासाठी कलम ३०८ ते ३२३ यांचा अंतर्भाव राज्यघटनेत केलेला आहे.