फलक प्रसिद्धीकरता
बालासोर (ओडिशा) येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघाताचे अन्वेषण करणार्या सीबीआयने
‘सोरो सेक्शन सिग्नल’चा कनिष्ठ अभियंता आमीर खान याच्या घराला टाळे ठोकले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/694138.html