पंचगंगा नदीमध्ये मिसळले जाते सांडपाणी !
प्रतिदिन लाखो लिटर मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळले जात आहे. त्यामुळे नदीकाठी रहाणार्या गावकर्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रतिदिन लाखो लिटर मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळले जात आहे. त्यामुळे नदीकाठी रहाणार्या गावकर्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंबई आणि पुणे येथे बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्याला मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांचे साहाय्य घेतले.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवसाच्या घडामोडींना २३ जून या दिवशी नियतकालिके आणि वृत्तसंकेतस्थळे यांद्वारे मिळालेली प्रसिद्धी येथे देत आहोत.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथे अवैधरित्या देशी आणि विदेशी मद्यविक्री बंदीचा निर्णय महिलांनी ग्रामसभेत घेतला आहे. यापुढे कुणीही मद्य विक्री करतांना आढळल्यास त्याच्यावर १ लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे गावातून अवैध मद्यविक्री हद्दपार होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला आतंकवादी झाकीर नाईक याच्याकडून साडेचार ते पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य्य मिळाले असून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गुन्हा नोंद करून अन्वेषण करावे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती नसेल, तर आम्ही माहिती द्यायला सिद्ध आहोत …
येथील हवालदार जीवाराम याने एका युवतीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता २० जूनच्या रात्री एका दुकानात दही घेण्यासाठी गेली असता जीवारामने दुकानाचा दरवाजा अचानक बंद करून तिला पोलिसी खाकीचा धाक दाखवत धमकावले. तिला मद्य प्यायला लावून तिच्यावर बलात्कार केला.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !
सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांना खासगी ‘प्रॅक्टिस’ न करण्यासाठी मूळ वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता देण्यात येतो. एन्.पी.ए. आणि सर्व भत्ते मिळून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेऊनही काही सरकारी आधुनिक वैद्य खासगी प्रॅक्टिस करत..
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव