सिंधुदुर्गात पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्या दोघांवर गुन्हा नोंद
बनावट प्रमाणपत्र सादर करणारे, हे पोलीस खात्यात भरती होऊ पहाणारे गुन्हेगारच !
बनावट प्रमाणपत्र सादर करणारे, हे पोलीस खात्यात भरती होऊ पहाणारे गुन्हेगारच !
कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्वर मंदिरासह तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थानांच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयी भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी मागणी केली होती.
हा उच्च तंत्रज्ञान असलेला कॅमेरा आहे. तो इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा २०० मीटर अंतरावरून आणि रात्री १०० मीटर अंतरावरूनही व्हिडिओ अन् छायाचित्र या माध्यमातून नोंद ठेवतो. ज्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केले असेल, त्या वाहनाच्या मालकाला दंडाची नोटीस पाठवली जाणार !
‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र होणे, भारतातील धर्मांधांनी ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे’, असे म्हणणे आणि भारतात सर्वत्र आतंकवादी असणे, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी आहे. त्या विचारसरणींना हरवून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगती होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ?’, असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा यांनी उपस्थित केला.
दिंडीत ठिकठिकाणी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवून समाजातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मार्गातील व्यावसायिक धर्मप्रेमी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत करत होते. व्यापार्यांनी दिंडीतील सर्वांना पाणीवाटप केले.
दिंडीतील धर्मध्वज आणि पालखी यांचे ठिकठिकाणी धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून भावपूर्ण पूजन
अधिकार्यांवर नुसती कारवाई होण्यासमवेत इंजेक्शनची होणारी रक्कम त्यांच्या वेतनामधून वसूल करून घ्यावी !
अशी मागणी का करावी लागते ? संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना दिसत नाही का ? पालखी मार्ग कायमचाच चांगला रहाण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावेत.