कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील १० शाळा अनधिकृत म्हणून घोषित
अनधिकृत शाळांची निर्मिती होऊन त्या चालू झाल्या, तरी शिक्षण विभागाला लक्षात कसे येत नाही ?
अनधिकृत शाळांची निर्मिती होऊन त्या चालू झाल्या, तरी शिक्षण विभागाला लक्षात कसे येत नाही ?
भ्रष्टाचारामध्ये धर्मांध महिलाही पुढे असणे देशासाठी धोकादायक !
आपल्या जीवनात काही भव्य दिव्य घडायचे असेल, तर त्या गोष्टीचे ध्येय घेणे अत्यंत आवश्यक आहे. मग ते ईश्वरप्राप्तीचे असो की, वैभवप्राप्तीचे ! विद्यार्थीदशेत असतांना जसा शिकण्यातील आनंद घेत होतो तसाच आनंद जीवनभर घेत राहूया !
होम, यज्ञ, रुद्र, सामूहिक पठण, जप-जाप्य अशा अनेक स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम आणि विधींसाठी हे केंद्र सर्वांना निःशुल्क उपलब्ध असणार असून त्याचा लाभ सर्व भाविकांना होणार आहे.
अनधिकृत होर्डिंग कोसळून नागरिकांच्या जिवाशी खेळ होत असतांना प्रशासन ते का काढत नाही ? अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात दिरंगाई करणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
जे आई-वडील आपली २० ते २५ वर्षे काळजी घेतात, त्यांचे आपण ऐकणार कि नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीचे ऐकणार ? आपले आई-वडील आणि त्यांनी घेतलेले निर्णय यांवर विश्वास ठेवा.
अफवा पसरवून आस्थापनाची अपकीर्ती केल्याप्रकरणी प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून अजय जया यांना अटक केली आहे.
या प्रसंगी डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘‘पुराच्या काळात आपत्ती येणार, हे गृहित धरून महापालिका प्रशासन उपाययोजना आणि नियोजन करते. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले स्वच्छता, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक इमारतीवर कारवाई चालू आहे.”
पुजारी मंडळाचे अध्यक्ष असतांना श्री. किशोर गंगणे यांनी विविध उपक्रम राबवून पुजार्यांसह भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या, तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.