स्विडनमध्ये न्यायालयाच्या अनुमतीने निदर्शकाने मशिदीबाहेर जाळले कुराण !

तुर्कीयेकडून निषेध व्यक्त !
स्विडनकडून ‘पोलीस कारवाई करतील’, असे स्पष्टीकरण

सिंधुदुर्ग : युवा रक्तदाता संघटनेने चेतावणी देताच सावंतवाडी रक्तपेढीसाठी तंत्रज्ञाची नियुक्ती

आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर तंत्रज्ञाची नियुक्ती प्रशासन कशी करू शकले ? याचा अर्थ प्रशासनाला अर्ज, विनंत्या यांची भाषा न समजता जनतेच्या टोकाच्या आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे डिचोली (गोवा) येथे २५ गोवंशियांना जीवदान

गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?

गोव्यात पावसाची विक्रमी नोंद

गोव्यात मागील २४ घंट्यांत पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. जून मासात यंदा पडलेला पाऊस हा मागील ५० वर्षांतील १० वा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान खात्याने २९ जून आणि ३० जून या दिवशी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गोव्यात समान नागरी कायदा चालतो, तर मग देशात का नाही ? – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. जात आणि धर्म यांच्या आधारे विभाजन होता कामा नये. गोव्यात एवढी वर्षे हा कायदा लागू असतांनाही गोव्यातील सर्व धर्मांच्या लोकांना काहीच अडचण निर्माण झालेली नाही.

विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा आहे ?

‘यासंदर्भात विविध योगमार्गांप्रमाणे उत्तर देता येईल.
१. भक्तीयोग : विठोबा ‘केव्हा एकदा भक्त येईल आणि मी त्याला आलिंगन देईन’, याची वाट पहात उभा आहे.
२. कर्मयोग : विठोबा अकर्म-कर्म शिकवत आहे.
३. ज्ञानयोग : विठोबा साक्षीभावाने पहात आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विठ्ठलभक्तीचा अपार महिमा !

एकादशीच्या दिवशी श्रीविष्णुस्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात, तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशी या तिथींना पृथ्वीवर विष्णुस्पंदने वर्षातील अन्य एकादशींपेक्षा जास्त प्रमाणात येतात; म्हणून या दोन एकादशींना जास्त महत्त्व आहे.