
नवी देहली – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या प्रकरणी दुबई येथील हिंदु उद्योगपती किरण कारूकोंडा यांना जिहादी कट्टरतावाद्यांनी सामाजिक माध्यमांतून धमकी दिली.
Another Hindu comes under attack for expressing his opinion: As Islamists outrage, UAE initiates investigation. What happenedhttps://t.co/eJv2WQlTea
— OpIndia.com (@OpIndia_com) June 19, 2023
१. कारूकोंडा यांनी ट्वीट करतांना म्हटले होते की, नमाजपठणाच्या नावाखाली हिंदूंच्या आणि सरकारच्या भूमींवर अतिक्रमण केले जात आहे. शाळा आणि महाविद्यालय येथे हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) परिधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लव्ह जिहाद आणि थूंक जिहाद यांनाही विरोध केला पाहिजे. यासह त्यांनी शर्मा यांचे समर्थनही केल्याचे सांगण्यात येत आहे.
२. कारूकोंडा यांच्या या ट्वीट नंतर त्यांचा विरोध होऊ लागला आहे. त्यांना दुबईतून बाहेर हाकलण्याची, तसेच दुबई पोलिसांनी कारवाई करावी, अशा मागण्याही करण्यात येत आहेत.
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !