शामली (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या पीडितेच्या वडिलांचा आरोप

शामली (उत्तरप्रदेश) – येथून एका १९ वर्षीय दलित हिंदु मुलीचे राशिद नावाच्या मुसलमानाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी बागपत येथे त्यांच्या नातेवाइकांकडे गेली होती. ११ जूनपासून ती गायब असून राशिद या शामली येथील मुसलमानानेच तिचे अपहरण केले आहे. पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यामुळे १५ जूनच्या रात्री राशिदचे कुटुंबीय परवेझ, नदीम, शहजाद आणि नौशाद यांनी पीडितेच्या घरात घुसून त्यांना धमकावले की, ज्या प्रकारे मुलीला पळवले, तसेच त्यांच्या दुसर्या मुलीलाही पळवण्यात येईल. यासह मुलीच्या आईची हत्या करू.
UP: Protests in Shamli after Rashid, who has 1 Muslim and 3 Hindu wives, elopes with another Hindu girl, case registeredhttps://t.co/o96sFivfQg
— HinduPost (@hindupost) June 19, 2023
ही धमकी दिल्याच्या प्रकरणी परवेझ आणि शहजाद यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील चौकशी करण्यात येत आहे. अशातच पीडितेच्या वडिलांनी मुसलमानांच्या भयापोटी पलायन करण्याचा संकेतही दिला आहे.
राशिद पीडितेपेक्षा दुप्पट वयाचा; ४ मुलांचा पिता ! – पीडितेच्या भावाचा आरोपया प्रकरणी पीडितेच्या भावाने सांगितले की, राशिद हा त्याच्या बहिणीपेक्षा जवळपास दुप्पट वयाचा आहे, तसेच तो आधीपासून ४ मुलांचा पिता आहे. |
संपादकीय भूमिका
|
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी