मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्‍या नईम याला अटक !

आरोपी नईम पालिसांसमवेत

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. (अनेक गुन्हे केल्यानंतरही परत परत गुन्हे करणार्‍या मुसलमान गुन्हेगारांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, तसेच चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक) पोलिसांनी त्याच्याकडून मंदिरांतून चोरी केलेले साहित्य हस्तगत केले आहे. यापूर्वी पोलिसांनी या परिसरातून गुलफाम, जावेद आणि सैफुद्दीन या चोरट्यांना अटक केली होती. त्यांनी उत्तरप्रदेशसह देहलीतही काही ठिकाणी गुन्हे केले होते.

संपादकीय भूमिका

मंदिरांत कोण चोरी करतो ?, हे जाणा ! सरकारने अशा चोरट्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे !