गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले !
या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते.
या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते.
येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी येथे शोधमोहिम राबवल्यावर ही चकमक उडाली.
‘या वर्षी अनेक शुभ ग्रहयोग आहेत. हे अधिवेशन उत्तरायणात होणार आहे. उत्तरायण हे सर्व कार्यांसाठी शुभ मानले जाते.
हिंदुद्वेषी आणि मुसलमान अन् ख्रिस्तीप्रेमी काँग्रेस सरकारचा निर्णय !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी वेळ द्यावा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायचे असेल, तर प्रथम आपण हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घ्यायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर आपणाला वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे.
भारतियांमधील धर्माविषयी श्रद्धा अल्प होत चालली आहे. आता आपल्याला ही श्रद्धा जागृत करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी अशा अधिवेशनांची फार आवश्यकता आहे. असे काम प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे.
हिंदुजागृतीचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय पावले उचलू शकतो, याचाही निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत योग्य आहे. या अधिवेशनाने नि:संशय उत्तरोत्तर प्रगती करावी, यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया.
‘हिंदु राष्ट्राची संकल्पना ही आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची हिंदूंची संस्कृती नाही. त्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, त्याद्वारे विश्वकल्याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक आहे. आपल्याशी सद्भावाने वागणार्या व्यक्तीशीच आपण सद्भावाने वागले पाहिजे. दुष्टवृत्तीने वागणार्यांपासून सज्जनांचे रक्षण केलेच पाहिजे, ही रामायणाची शिकवण आहे.
प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्चपदस्थ अधिकार्यांपर्यंत भ्रष्टाचार मुरला आहे. साधी कामे करण्यासाठीही जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्टाचारमुक्त करू शकलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांच्या एवढेच तो न रोखणारेही दोषीच आहेत !