कुपवाडा येथे ५ पाकिस्तानी आतंकवादी ठार

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले.

येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी येथे शोधमोहिम राबवल्यावर ही चकमक उडाली.