राष्ट्रवाद रुजवणे अत्यावश्यक !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राज्यांमधील सीमावादाचा प्रश्न सुटू न शकणे, हे लोकशाहीचे ठळक अपयश नाही का ?
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राज्यांमधील सीमावादाचा प्रश्न सुटू न शकणे, हे लोकशाहीचे ठळक अपयश नाही का ?
देशी झाडांच्या लागवडीविषयी माहिती घेऊन प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन देशी अशा झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवण्यात हातभार लावला पाहिजे ! तसेच सरकारच्या संबंधित विभागांना विदेशी झाडे लावण्यापासून परावृत्त करूया !
व्याख्यानातून श्री. पुजारे यांनी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग श्रोत्यांसमोर मांडले. तसेच ‘सध्या समाजातील विविध जिहादी समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण प्रत्येकालाच कसे आवश्यक आहे ?’, हे सध्याच्या लव्ह जिहाद आणि हिंदूंच्या हत्यांच्या उदाहरणांसहित सांगितले.
उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे एका मुसलमान दुकानदाराने एका अल्पवयीन हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या घटनेमुळे ‘मुसलमान दुकानदारांनी १५ जूनपर्यंत त्यांची दुकाने रिकामी करून निघून जावे’ अशी चेतावणी देणारी भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत.
सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असून त्याला उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सादर केले.
‘फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे एका ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीला ४२ वर्षे जुन्या प्रकरणात जन्मठेप आणि ५५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. वर्ष १९८१ मध्ये १० जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.’
काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्हणून दुपारी जेवल्यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्या दृष्टीने हानीकारक असते.
‘घटस्फोट घेणे अपरिहार्य आहे’, असे जरी लक्षात आले, तरीही न्यायालयात न भांडता परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले.
संपूर्ण जगात व्याप्त असलेला परमात्मा आपण दाखवलेला नैवेद्य सूक्ष्म रूपाने ग्रहण करतो आणि त्यामुळे त्याचे स्थूल रूपातील पदार्थ थोडेही न्यून होत नाहीत; म्हणूनच आपण तो नैवेद्य ‘प्रसाद’ समजून ग्रहण करतो.’’ विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले.
अल्पसंख्यांक नेता असो वा कुणीही निधर्मीवादी नेता असो, प्रत्येक जण ‘भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे’, असे म्हणतो; पण खरे पाहिल्यास ‘हिंदु धर्म आणि हिंदुत्व हेच खरे धर्मनिरपेक्ष आहेत’, याचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.