भारतात घुसलेल्या जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्यांचा शोध चालू !
भारतात पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी किंवा बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवाया करतात, हे त्यांना स्थानिक धर्मांधांची फूस असल्यामुळेच, हे लक्षात घ्या !
भारतात पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी किंवा बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवाया करतात, हे त्यांना स्थानिक धर्मांधांची फूस असल्यामुळेच, हे लक्षात घ्या !
जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.
समान नागरी कायदा झाल्यास मुसलमानांना ४ विवाह करता येणार नाहीत, अल्पसंख्यांक म्हणत वेगळ्या सुविधा लाटता येणार नाहीत, यामुळे मदनी थयथयाट करत आहेत !
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज या वेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, येथे प्रथमच एखाद्या भारतीय नेत्याचे इतके भव्य स्वागत करण्यात आले आहे.पंतप्रधान मोदी माझे फार चांगले मित्र आहेत.
ज्ञानवापीच्या प्रकरणी चालू असलेल्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात एकत्र करण्यात येणार आहे.
जनतेला सर्व काही फुकट देण्याची सवय लावल्याचाच हा परिणाम आहे. अशा प्रकारची आश्वासने देऊन सत्ता मिळवणार्या राजकीय पक्षांकडूनच विनामूल्य वीज देण्यासाठी होणारा खर्च वसूल करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !
३५० वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र रायगडावर जसा राज्याभिषेक झाला, तसाच राज्याभिषेक सोहळा होणार असून या उत्सवात सर्वांनी पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
येत्या पावसाळ्यात परशुराम घाटात वाहतूककोंडी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मागील २ वर्षे पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता.
आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला असून शासनाने बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी समस्त आंबा बागायतदारांच्या वतीने करण्यात येत आहे.
रंगावलीतून ‘साक्षात् वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत’, असा भास होतोय, असे गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उपाख्य मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले.