(म्हणे) ‘बजरंग दलावर बंदीचा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर देश अधोगतीला गेला नसता !’ – ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी

मदनी पुढे म्हणाले की, काँग्रेसने घोषणापत्रात बंदीचे आश्‍वासन दिल्याने चूक केली, असेही म्हटले जात आहे. मला वाटते ही चूक नाही, तर चूक सुधारण्याचा प्रयत्न आहे.

उत्तरप्रदेशमध्ये हिंदु युवतीला विकण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा धर्मांधांना अटक !

यावरून धर्मांध लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते ! अशांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय  काय ?

गोवा : पोतुर्गालहून कागदपत्रे आणण्याचे सरकारचे नियोजन स्थगित

सरकारने ही कागदपत्रे लवकरात लवकर गोव्यात आणून सार्वजनिक केल्यास त्यातून वस्तूस्थिती गोमंतकीय जनतेसमोर येईल.

धरणग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करणार्‍यावर गुन्हा नोंद !

अयोग्य कृती करणार्‍यांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! बनावट प्रमाणपत्र सिद्ध करणार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! 

सिंधुदुर्ग : केर, मोर्ले ग्रामस्थांचे २५ मे या दिवशीचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

केर, मोर्ले परिसरात हत्तींची समस्या जटील झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तींना हटवणे, तसेच अन्य मागण्यांविषयी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.

सातारा नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियानास प्रारंभ !

सातारा नगर परिषदेच्या वतीने शहर सीमेत ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती सातारा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

दारव्हा (यवतमाळ) येथे अमली पदार्थ पकडले !

मेफड्रॉन पावडर नशा करण्यासाठी वापरली जाते. पकडण्यात आलेल्या या पावडरची बाजारातील किंमत ११ लाख ३२ सहस्र ८०० रुपये इतकी आहे.

गोवा : दाबोळी, शिरोडा येथे धर्मांध ख्रिस्ती कुटुंबाकडून मंदिरात जाणार्‍या महिलांना शिवीगाळ आणि धमकी

चर्चमध्ये जाणार्‍या महिलांना अशी शिवीगाळ कुणा हिंदूने केली असती, तर याचा राज्यभरात गदारोळ माजला असता आणि भारतात ‘अल्पसंख्यांकांवर अत्याचार’ झाल्याचा टाहो फोडला गेला असता ! ख्रिस्त्यांच्या या कृत्यावर सर्व जण मूग गिळून गप्प !

निपाणीत ‘ऑनलाईन’ वीजदेयक भरणे सेवा बंद झाल्यामुळे ग्राहकांची गैरसोय !

निपाणीत गेल्या २ मासांपासून तांत्रिक समस्येमुळे ‘ऑनलाईन’ वीजदेयक भरणे सेवा बंद आहे. ही सेवा परत कधी चालू होणार ? याची नेमकी माहिती प्रशासनाकडे नाही.

हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा सकल हिंदु समाजाचा निर्धार !

विविध ठिकाणी हिंदूंचे मोर्चे निघूनही आज धर्मांध मुसलमांकडून हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवाया वाढत आहेत. तरी अशा प्रकारे हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा निर्धार हिंदु संघटनांनी केला.