
निपाणी (कर्नाटक) – निपाणीत गेल्या २ मासांपासून तांत्रिक समस्येमुळे ‘ऑनलाईन’ वीजदेयक भरणे सेवा बंद आहे. ही सेवा परत कधी चालू होणार ? याची नेमकी माहिती प्रशासनाकडे नाही. यामुळे ग्राहकांना वीज वितरण कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहून वीजदेयक भरावे लागते. परिणामी ही सेवा बंद असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. (ग्राहकांची होणारी गैरसोय प्रशासनाला लक्षात येत नाही का ? – संपादक)
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
माहिती मिळवतांना केलेल्या प्रावधानांचा पुनर्विचार करून नियमावली रहित करावी ! – माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार