शेवगाव (नगर) दंगलीतील जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी ! – विश्व हिंदु परिषद

दंगल घडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे ? याचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नगर जिल्हा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती : हेल्मेट न वापरणार्‍यांना १ सहस्र दंड !

रस्ते अपघात वाढले आहेत. यात दुचाकी आणि पादचारी यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही गोष्ट रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे.

सनातनचा बालसाधक कु. पियूष लोखंडे याला इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत सुयश ! गणित विषयात १०० पैकी १०० गुण !

येथील सनातनचा साधक कु. पियूष मकरंद लोखंडे याने इयत्ता १० वीच्‍या ‘सी.बी.एस्.सी.’च्‍या परीक्षेत ९७.६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे

एकाने चूक केली म्हणून परिवार चुकीचा असे म्हणणे चूक ठरेल ! – चंद्रकांत बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

हनी ट्रॅप’ प्रकरणातील डी.आर्.डी.ओ.चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर असो कि समीर वानखेडे असो आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. सध्या चौकशी चालू असल्याने त्याविषयी अधिक बोलता येणार नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

१७ मे या दिवशी आजरा येथे जाणार्‍या ६९ मुलांच्या प्रकरणी सखोल चौकशी करा ! – सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन

१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्‍या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला.

विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) येथील अतिक्रमण काढण्याचे घोंगडे भिजत !

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, विविध गडकोट संघटना, हिंदुत्वनिष्ठ यांनी दिलेल्या लढ्यामुळे जिल्हाधिकारी यांनी विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

धुपाच्या नावाने मंदिरावर हक्क सांगण्याचा धोका हिंदू पत्करणार नाहीत ! – आचार्य तुषार भोसले, भाजप

भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले. २२ मे या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पिंपळगाव बसवंत (जिल्हा नाशिक) येथे दीड सहस्र किलो गोमांस जप्त !

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड सहस्र किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन गोरक्षक आणि पोलीस यांनी पकडले.

मुंबई पोलिसांना अज्ञाताकडून धमकी !

मुंबई पोलिसांना एका व्यक्तीने २१ मे च्या रात्री दूरभाष करून धमकी दिली. त्याने बोलण्यात २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा उल्लेख करत दूरभाष अचानक बंद केला.

समीर वानखेडे यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून ८ जूनपर्यंत संरक्षण !

ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोवा येथे जाणार्‍या एका क्रूझवर टाकलेल्या धाडीमध्ये आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण पथकाने कह्यात घेतले होते. समीर वानखेडे यांच्यावरील आरोप त्यांनी फेटाळले आहेत.